अंगणवाडी भरती साठी लागणारी कागदपत्रे
अंगणवाडी भरती साठी लागणारी कागदपत्रे – नमस्कार मित्रांनो, लवकरच आता अंगणवाडी भरती सुरू होणार आहे. यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे शिक्षण पात्रता व वयाची अट अर्ज कुठे करायचा या सर्वांची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला पगार किती मिळणार अंगणवाडीमध्ये काम काय असते, अंगणवाडीचे मुख्य उद्दिष्ट काय, सर्वांची माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे … Read more