Weather Forecast: राज्यात होणार जोरदार अवकाळी पाऊस..! येत्या 7-11 मे दरम्यान वादळवाऱ्यासोबत बरसणार पाऊस —पंजाबराव डख
Weather Forecast: नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये सहा मे पर्यंत हवामान कोरडे राहणार आहे. साथ मे ते अकरा मे दरम्यान राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. महाराष्ट्र राज्याचा 7 ते 11 मे दरम्यान मुसळधार अवकाळी पावसाचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. राज्यात सध्या कुठे ऊन तर कुठे पाऊस अशी परिस्थिती … Read more