Maharashtra Weather Forecast | शेतकऱ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची, राज्यात अवकाळी पाऊस घालणार थैमान, या भागात होणार अतिवृष्टी
Maharashtra Weather Forecast : शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पेरणी केलेली आहे. त्यांच्यासाठी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे ती. म्हणजे महाराष्ट्र पुन्हा एकदा अवकाळी पाऊस कोसळणार आहे असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण … Read more