या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 19 व्या हप्त्याचे 2,000 रुपये; तारीख आणि वेळ जाहीर?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Beneficiary Status: देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 19 व्या हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नुकतीच याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. या लेखात आपण 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

👇👇👇👇

पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पी एम किसान योजनेअंतर्गत 19 व्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पटना येथील एका पत्रकार परिषद मध्ये माहिती दिली आहे की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 24 फेब्रुवारी 2025 रोजी बिहार मधून 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहेत. पुढील महिन्यातील 24 तारखेला लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात 19 हप्त्याचे दोन हजार रुपये जमा होणार आहेत. या घोषणेमुळे देशातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

👇👇👇👇

पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पी एम किसान योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांशी योजना आहे. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 18 हप्त्याचे वितरण यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे. अठरावा हप्ता 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला होता. त्यानंतर पुढील हप्ता 24 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांना 2000 रुपये याप्रमाणे वार्षिक तीन हप्त्याचे एकूण 6000 रुपये दिले जातात. PM Kisan Yojana Beneficiary Status

सरकारकडून सर्वसामान्यांना मिळणार मोठा दिलासा! पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त?

पी एम किसान योजनेअंतर्गत हप्त्याचे वितरण डायरेक्ट महाडीबीटी द्वारे केले जाते. त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या एका आदेशावर करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतात. या पद्धतीमुळे भ्रष्टाचार रोखला जातो आणि योजनेचा डायरेक्ट लाभ शेतकऱ्यांना मिळतो. पी एम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या खात्याची ई केवायसी करणे आवश्यक आहे. लाभार्थी शेतकरी पीएम किसान योजनेचे अधिकृत वेबसाईटवर जाऊन ओटीपी द्वारे आपली ई केवायसी पूर्ण करू शकतात.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळतो मोठा फायदा; जाणून घ्या सविस्तर माहिती

तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळाला आहे का नाही कसे तपासावे?

ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळाला आहे त्या शेतकऱ्यांना एसएमएस प्राप्त होतो. जर तुम्हाला मेसेज येत नसेल तर तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याचा लाभ मिळाला नाही का नाही याची खात्री करू शकता. तुम्ही तुमच्या ऑनलाईन बँकिंग च साह्याने देखील या योजनेचा लाभ मिळाला आहे का नाही हे तपासू शकता. त्याचबरोबर पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन लाभार्थी यादी तुमचे नाव आहे का नाही हे देखील तुम्ही तपासू शकता.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment