Beneficiary Status | नमो शेतकरी योजनाही राज्य सरकारकडून केंद्र सरकारच्या धरतीवर चालवणे जाणारी मोठी योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. ही योजना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आला आहे.
लवकरच या योजनेची दुसरा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित होणार आहेत. येत्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकार आणि केंद्र सरकार लवकरच शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेईल आणि हा हप्ता वितरित करण्यात येईल.
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ दिले जात आहे. व मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचा हप्ता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येईल. त्यासोबतच पी एम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल. म्हणजे शेतकऱ्यांना येत्या काळामध्ये चार हजार रुपयांची आर्थिक मदत सरकार द्वारे करण्यात येणार आहे.
बरेच दिवसापासून पीएम किसन योजनेविषयी व नमो शेतकरी योजनेविषयी प्रसारमाध्यमातून बातम्या समोर येत होत्या. यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत शेतकऱ्यांचे लक्ष घोषणाकडे लागून राहिले आहे. की कधी या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येतो. परंतु या योजनेचा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार ते आपण जाणून घेणार आहोत.
यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
या योजनेचा लाभ कसा दिला जातो
केंद्र शासनाच्या माध्यमातून पी एम किसान योजना राबवले जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते. याच धर्तीवर राज्य शासनाने देखील नमो शेतकरी योजना सुरू केली आहे.
या यामध्ये शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते. दोन्ही योजनेचे मिळून शेतकऱ्यांना वर्षाकाठी बारा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या योजनेचे हप्ते दोन हजार रुपयांमध्ये वितरित केले जातात. प्रत्येक चार महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यावरती या योजनेच्या माध्यमातून दोन दोन हजार रुपये मदत केली जाते. म्हणजे शेतकऱ्याला प्रत्येक चार महिन्याला हजार रुपयांची मदत सरकार माध्यमातून केली जाते.
My name is kailas kashiram nikam (dhobi) my gute no 268 I interested smol tractur parcheshing on subshid.