Thursday

13-03-2025 Vol 19

बँक ऑफ बडोदा मध्ये 1300 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank of Baroda Recruitment Process : नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. जर तुम्ही देखील बँकेमध्ये नोकरी करू इच्छित असाल तर बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांसाठी पात्र उमेदवार कडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीमध्ये 1267 रिक्त पदासाठी ही भरती होणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 28 डिसेंबर 2024 पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जानेवारी 2025 आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. Bank of Baroda Recruitment Process

पदांचा तपशील:

  • कृषी विपण अधिकारी, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, तांत्रिक अधिकारी इतर पदे भरली जाणार आहेत
  • यामध्ये एकूण 1267 पदांची भरती केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता :

प्रत्येक पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता वेगळी उमेदवारांनी मूळ जाहिराती वाचून पात्रतेबाबत माहिती घ्यावी.

वयोमर्यादा:

  • किमान वय:24 वर्ष
  • कमल वय : 34 वर्ष

अर्ज शुल्क :

  • सामान्य, EWS, OBC: 600 रुपये शुल्क.
  • SC, ST, PWD, महिला: 100 रुपये शुल्क

अर्जाची पद्धत :

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे त्यामुळे उमेदवारी ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज सादर करावा.

महत्त्वाच्या तारखा :

  • अर्ज सुरू होण्याची तारीख 28 डिसेंबर 2024 ते
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जानेवारी 2025

महत्त्वाच्या सूचना :

अर्ज सादर करताना माहितीपूर्ण भरावी. पूर्ण माहिती असल्यास अर्ज पात्र ठरविण्यात येतील.

अधिकृत वेबसाईट :

अर्ज सादर करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर भेट द्या आणि या जाहिरात पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी बँक ऑफ बडोदा या वेबसाईट डाऊनलोड करा.

Rushi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *