Agriculture News | शेतकऱ्यांसाठी राज्य शासनांतर्गत कर्जमाफीची योजना राबवली गेली होती. त्यानंतर नियमित कर्ज पडणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांच्या अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारने केलेली होती. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला मात्र काही कारणास्त काही शेतकऱ्यांना या लाभापासून वंचित ठेवले. Agriculture News
शेतकऱ्यांच्या 2000 रुपये तारखेला होणार जमा, लाभार्थी यादी झाली जाहिर
ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज फेडले अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदानापासून वंचित राहिल्याची बाब बाब समोर आलेली आहे. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये सरसकट पोषण पूर्ण अनुदान देण्याचे सरकारने 14 जुलै 2022 रोजी जाहीर केले होते.
शेतकऱ्यांच्या 2000 रुपये तारखेला होणार जमा, लाभार्थी यादी झाली जाहिर
परंतु पीक कर्ज परतफेड करणाऱ्या अतिवृष्टी आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना काही अटीमुळे अनुदान मिळाले नाही. त्यांच्यासाठी निकषात बदल करण्यात आलेले आहे. त्यामुळे बँका पतसंस्था सोसायटी अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना पीक कर्ज घेतले होते ते नियमित भरले होते. त्यांना त्यांचा लाभ मिळणे अपेक्षित आहे.
शेतकऱ्यांच्या 2000 रुपये तारखेला होणार जमा, लाभार्थी यादी झाली जाहिर
परंतु अद्याप या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपयांचा जमा झाले नाही आर्थिक अडचणी सापडलेल्या शेतकऱ्यांना दिल्यास देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफी करण्याचे ऐतिहासिक निर्णय घेतलेला होता.
शेतकऱ्यांच्या 2000 रुपये तारखेला होणार जमा, लाभार्थी यादी झाली जाहिर
त्यामुळे जे शेतकरी नियमित कर्ज भरत आहेत त्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान देण्याच्या जाहीर केले होते. परंतु काही शेतकऱ्यांनाही अनुदान मिळाले नाही. उर्वरित नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पात्र असूनही अनुदानाची प्रतीक्षा करावी लागत आहे.
शेतकऱ्यांच्या 2000 रुपये तारखेला होणार जमा, लाभार्थी यादी झाली जाहिर
शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक चिंता दूर झाले. आहेत परंतु जे शेतकरी नियमित कर्ज भरत आहे. त्यांना देखील कर्जमाफी योजनेचा फायदा व्हावा यासाठी महाविकास आघाडी सरकारने पन्नास हजार रुपये पासून अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला होता. परंतु आज्ञा शेतकऱ्यांना वंचित राहावे लागले आहे. त्यांना तातडी अनुदान द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.