Agriculture News | हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची माहिती समोर येत आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने उत्पादनात घट आले असून त्यामुळे हरभरा पिकाला बाजारामध्ये चांगला दर मिळत आहे. महाराष्ट्र मध्ये रब्बी हंगामात गहू आणि हरभरा या दोन पिकाची मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतले जाते. या चालू वर्षी सप्टेंबर 2023 या मान्सून काळामध्ये समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे खरीप आणि रब्बी हंगाम पूर्णपणे वाया गेले आहे.
निसर्गाचा लहरीपणा आणि विकार होणारा रोग यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात संकटाचा सामना करावा लागत आहे. राज्यामध्ये जरी कमी पाऊस झाला असला तरी हरभरा लागवड खालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. परंतु यंदा पाऊस कमी झाल्या असल्याने उत्पादनात घट झाली आहे. याशिवाय मानसून नंतर अचानक झालेल्या अवकाळी पावसाने व गारपीटेने हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.
परंतु आता राज्यामध्ये हरभरा पिकाची काढणी सुरू आहे याच पूर्वी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे शेतकरी बांधव हरभरा विक्रीसाठी घेऊन बाजारामध्ये येत असताना महाराष्ट्राच्या एका बड्या मार्केटमध्ये हरभऱ्याला अकरा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे.
निसर्गाने जरी शेतकऱ्यांना साथ दिली नसली तरी शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हरभरा पिक बाजार भाव आतून भरून काढील अशी आशा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
कुठे मिळाला सार्वधिक दर ?
शेतकरी मित्रांनो तुम्ही जर हरभऱ्याची काढणी केली असेल आणि तो विकायचा विचार करत असेल तर त्याचा जर जाणून घेणे महत्त्वाचे आहे महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात हरभरा पिकाला सर्वोच्च दर मिळत आहे. खरंतर रब्बी हंगामात कमी पाऊस झाल्यामुळे हरभरे पिकाची लागवड खालील क्षेत्र कमी झालेले आहे. यामुळे तुर बाजार सोबत हरभरा बाजार भाव देखील तेजीने वाढत आहे.
परंतु त्यांनी लोकांनी हे बाबत मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्यामध्ये मागील तीन वर्षा पूर्वी पहिल्यांदाच हरभऱ्याला एवढा विक्रमी दर मिळाला आहे यामुळे राज्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.