Friday

14-03-2025 Vol 19

50 हजार शेतकऱ्यांचे पिककर्ज होणार माफ..! पहा कोणते शेतकरी पात्र आणि कोणते अपात्र?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agricultural loan in india: नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची आर्थिक मदत करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्या दूर करण्यासाठी सरकारने वेळोवेळी कर्जमाफी योजना घोषित केली आहे. यातून अशा शेतकऱ्यांना विशेष फायदा होतो जे शेतकरी काढलेले कर्ज भरू शकत नाही.

काढलेले कर्ज भरणे हे शेतकऱ्यांसमोर खूप मोठी समस्या असते. कारण शेती करणे म्हणजे सट्टा लावण्यासारखे झाले आहे. शेतकऱ्यांनी घेतलेले पीक येईलच याची काही गॅरंटी नाही. शेतकऱ्यांनी घेतलेल्या पिकाला निसर्ग साथ देत नाही, निसर्गाने साथ दिली तर बाजार भाव मिळत नाही.

असं असल्यामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या प्रबळ होत नाही. परिणामी शेतकरी घेतलेले कर्ज भरू शकत नाही व कर्जबाजारी होतो. अशा शेतकऱ्यांसाठी सरकारने KCC किसान कर्ज माफी योजना सुरू केली आहे. या योजनेबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

( शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp 70571 47283 नंबर तुमच्या गावातील ग्रुप मध्ये ऍड करा )

हे पण वाचा:-शेतकऱ्यांना आता मिळणार सौर पंपावर 95% सबसिडी, जाणून घ्या अर्ज कसा करावा

Agricultural loan in india

किसान क्रेडिट कार्ड धारकाचे कर्ज माफ केले जात असल्याचे तुम्ही कधी ना कधी ऐकलंच असेल. ही योजना शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करण्यासाठी सरकारने चालू केले आहे. प्रत्येक शेतकरी किसान क्रेडिट कार्ड घेऊ शकतो. त्यामुळे या योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना होणार आहे. योजनेसाठी पात्र होण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड काढणे गरजेचे आहे.

शेतकरी थेट बँकेत किंवा सरकारी कर्ज न घेता किसान क्रेडिट कार्ड मार्फत आपल्याला हवे तेवढे पैसे बिनव्याजी वापरू शकतो. आणि जसे आपल्याकडे पैसे येतील त्या पद्धतीने क्रेडिट कार्डचे बिल तो भरू शकतो. पण निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांनी घेतलेल्या पिकाचे नुकसान झाल्यास शेतकरी किसान क्रेडिट कार्डचे बिल भरू शकत नाही.

अशा शेतकऱ्यांसाठी KCC नावाची योजना सुरू केली असून या योजनेअंतर्गत जे शेतकरी कर्ज भरू शकत नाही अशा शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जात आहे. कर्जमाफी नंतर शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळते त्यामुळे त्यांना आर्थिक दिलासा मिळतो आणि कर्जाच्या चिंतेतून शेतकरी मुक्त होतो.

किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी आपण जवळच्या बँकेत संपर्क साधू शकता. किसान क्रेडिट कार्ड साठी आपण आवेदन करू शकता आपल्याकडून बँक काही कागदपत्रे घेईल आणि आपण पात्र असल्यास आपल्याला किसान क्रेडिट कार्ड देईल.

हे पण वाचा:- एकूण 36 जिल्ह्यांची पीक विमा यादी जाहीर, पहा कोण कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा

अश्याच नवनविन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Krushna

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *