Gold Price Today 22 February 2024 | मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या दारामध्ये सातत्याने चढ उतार होत आहे. अनेक देशावर सध्या मंदीचे सावट असुन पडसाद भारतीय सराफ बाजावर देखील दिसून येत आहे.
सोन्याने चांदीच्या दरामध्ये सातत्याने उत्तर दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना सोने खरेदी करण्याबाबत संभ्रम निर्माण होत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला मौल्यवान धातूमध्ये दर वाढ दिसून आली आहे. त्यामुळे सोन्याचा प्रति तोळा भाव पुन्हा 63 हजारांच्या दिशेने जाताना दिसत आहे.
गेल्या आठवड्यामध्ये सोन्याचा दरात घसरण झाल्याने नागरिकांना थोडाफार दिलासा मिळाला होता. घसरनीनंतर सोन्याचा दर 62 हजार जवळ आला होता. परंतु त्यानंतर सातत्याने वाढ झाली हे सत्र सुरुच आहे.
गेल्या आठवड्यामध्ये सोन्याचे दर स्वस्त झाले होते. आठवड्याच्या अखेरीस सोन्याचे दर पुन्हा वाढले होते. 16 फेब्रुवारी रोजी २०० तर १७ फेब्रुवारी शंभर रुपयांनी वाढ झाली. तो 17 फेब्रुवारी शंभर रुपये निवड झाली तसेच 18 फेब्रुवारी 270 रुपयांनी वधारले.
तसेच वीस रुपये रोजी सोन्याचा भाव शंभर रुपयांनी कमी झाला होता तसेच 21 फेब्रुवारी रोजी 250 रुपये सोन्याच्या किमतीमध्ये वाढ झाली होती 22 कॅरेट सोन्याचा दर 57 हजार 750 रुपये प्रति दहा ग्रॅम वर आहे तर 23 कॅरेट सोन्याचा भाव 62 हजार 890 रुपये प्रति दहा ग्रॅम वर आहे.
चांदी देखील महागली
गेल्या काही दिवसापासून चांदीच्या दरामध्ये चढउतार दिसून येत आहे. 16 फेब्रुवारी रोजी एक हजार शंभर रुपये तर 17 फेब्रुवारी 90 रुपये चांदी महाग झाली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला चांदीचा दरात वाढ दिसून आली आहे. सध्याचा एक किलो दर मात्र पाचशे रुपयांवर ट्रेड करत आहे.