Food Supply Department: नमस्कार मित्रांनो, शिधापत्रिकाधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रेशन कार्ड धारकांना लवकर हे काम करावे लागेल अन्यथा रेशन कार्ड काय बंद होणार आहे.
येत्या आठ दिवसांमध्ये रेशन कार्ड मध्ये हे नवीन बदल करा अन्यथा तुमचे रेशन कार्ड कायमचं बंद होणार या संदर्भात सरकारचा नवीन जीआर निघाला आहे. लवकरात लवकर रेशन कार्ड मध्ये बदल बदल करा, काय बदल करायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
कोरोना विषाणू संसर्गाच्या वेळेत आपल्या केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने गोरगरीब नागरिकांसाठी तसेच शिधापत्रिका धारकांसाठी विविध योजना सुरू केल्या होत्या. त्यामध्ये सर्व रेशन कार्डधारकांना मोफत रेशन ही योजना चालू केली होती. त्याचबरोबर आता रेशन कार्ड मध्ये अनेक बदल करून नवीन रेशन कार्डधारकांना मोफत रेशन मिळणार नाही.
तुम्हाला जर रेशन कार्डचा कायम लाभ घ्यायचा असेल तर सरकारने सांगितल्याप्रमाणे रेशन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करून घ्यावा लागणार आहे. त्याचबरोबर रेशन कार्ड आधार कार्ड ची लिंक करण्याची शेवटची तारीख देखील सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर रेशन कार्डशी अधार कार्ड लिंक करून घ्यावा लागेल. Food Supply Department
शिधापत्रिका द्वारे देशभरातील लोकांना गहू तांदूळ डाळ आणि साखर यासारख्या वस्तूंचा लाभ दिला जातो मात्र आता रेशन कार्ड च्या माध्यमातून लाभ घ्यायचा असेल तर आधार कार्ड रेशन कार्ड ची लिंक करणे आती आवश्यक आहे. जर तुम्ही हे काम केले नाही तर सरकारने दिलेल्या तारखेनंतर तुमचे रेशन कार्ड बंद देखील होऊ शकते.
रेशन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक का करावा लागत आहे? यामागील कारण म्हणजे जे नागरिक रेशन कार्ड साठी पात्र आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळावा या येथून रेशन कार्ड धारकांना आधार कार्ड लिंक करावे लागणार आहे.
हे पण वाचा:- स्वप्नातील घर बांधणे सोपे झाले..! स्टील आणि सिमेंटच्या किमतीत मोठी घसरण, आजचे दर येथे पहा