bima insurance company: नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात 2023-24 मध्ये अवकाळी पाऊस गारपीट तसेच दुष्काळ यासारख्या मोठ्या संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठ्या खंडामुळे खरीप हंगाम यातली पिके कापूस, सोयाबीन यासारखे पिकाचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्याकडून अधिसूचना काढून 50 टक्के पेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 25 टक्के आग्रिम् पिक विमा वाटण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी कडून काही जिल्ह्यात कापूस पिकासाठी अधिसूचना काढण्यात आल्या आहे तसेच शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केले आहे. यानुसार कापूस पिकासाठी शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार का? याबाबत सविस्तर माहिती पाहू.
( शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp 70571 47283 नंबर तुमच्या गावातील ग्रुप मध्ये ऍड करा )
bima insurance company
जिल्हाधिकारी यांच्याकडून कापसासाठी काढलेल्या अधिसूचनेनुसार तसेच शेतकऱ्यांनी केलेल्या वैयक्तिक क्लेमच्या पिक विमा आतापर्यंत कोणत्याही शेतकऱ्याला मिळाला नाही. शेतकऱ्यांनी केलेले क्लेम हे पिक विमा कंपनी ने पूर्णपणे बंद केले होते परंतु संजीवनी विमा कंपनीने शेतकऱ्यांनी दिलेल्या चुकीची माहिती ही ग्राह्य धरली जावी व कापसाचे क्लेम मंजूर करण्यात यावे तसेच त्या जिल्ह्यात कापसासाठी अधिसूचना काढलेले आहेत. त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापसासाठी अग्रीम पिक विमा वाटप करावे असे आदेश दिले आहेत.
ऑक्टोंबर मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस तसेच गारपीटी नंतर शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केले आहे. मात्र शेतकऱ्यांनी क्लेम करताना चुकीचा पर्याय निवडले हे कारण समोर करत किंवा कंपनीने हे क्लेम पूर्णपणे रद्द केले होते मात्र कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी विमा कंपनीला पत्र पाठवत हे सर्व क्लेम ग्राह्य धरून नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जे शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेम केले होते त्या शेतकऱ्यांना कापसाचा पिक विमा मिळणार आहे.
हे पण वाचा :- सोयाबीनचे बाजारभाव मध्ये मोठा बदल पहा आजचा बाजार भाव
अशयाच नवनविन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा
जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर कृपया शेअर करा.
हा लेख शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद….