कापसाला किती मिळत आहे बाजार समितीमध्ये भाव, जाणून घ्या सविस्तर माहिती | Cotton Price Today


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Price Today | नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे तर शेतकऱ्याच्या पांढऱ्या सोन्याला बाजार समितीमध्ये काय भाव मिळतो हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

आज सावनेर बाजार समिती मध्ये कापसाला कमीत कमी सहा हजार सातशे पन्नास ते जास्तीत जास्त 6675 रुपये भाव मिळाला आहे.

तसेच राळेगाव बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी सहा हजार पाचशे ते जास्तीत जास्त सात हजार वीस रुपये भाव मिळालेला आहे. इथे 43 क्विंटल आवक झालेली आहे.

पारशिवनी बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी 6750 ते जास्तीत जास्त सहा हजार आठशे पंचवीस रुपये दर मिळाला आहे. तसेच साधारण 6675 रुपये दर मिळाला आहे. 580 क्विंटल कापसाची आवक झाली आहे.

( संपूर्ण बाजार समिती भाव जाणून घेण्यासाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती मिळेल.+91 85304 77302 हा आमचा व्हाट्सअप नंबर तुमच्या गावातील ग्रुप मध्ये ऍड करा जेणेकरून तुम्हाला बाजारभाव विषयी माहिती लवकरात लवकर मिळेल)

अकोला बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी सहा हजार आठशे तीस रुपये भाव मिळाला आहे. तर जास्तीत जास्त सहा हजार आठशे रुपये भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण सहा हजार आठशे पंचावन्न रुपये इतका भाव मिळाला आहे. तसेच इथे 51 क्विंटल कापसाची आवक झाली आहे.

अकोला बोरगाव मुंज बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी सात हजार ते जास्तीत जास्त 7250 रुपये दर मिळालेला आहे. तर तसेच इथे 7125 रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे. तसेच 93 क्विंटल कापसाची आवक झालेली आहे.

उमरेड बाजार समिती मध्ये कापसाला कमीत कमी सहा हजार सहाशे ते जास्तीत जास्त सहा हजार आठशे रुपये इतका भाव मिळालेला आहे. तसेच इथे सर्वसाधारण सहा हजार सहाशे पन्नास रुपये भाव मिळालेला आहे व 431 क्विंटल कापसाची आवक झाली आहे.

देऊळ राजा बाजार समितीमध्ये आज कापसाला कमीत कमी सहा हजार दोनशे ते जास्तीत जास्त 7 हजार सातशे 55 रुपये भाव मिळालेला आहे. तसेच सर्वसाधारण सहा हजार नऊशे रुपये दर मिळाला असून येथे तीन हजार एकशे पन्नास क्विंटल कापसाची आवक झालेली आहे.

वरोरा-माढेली बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी सहा हजार रुपये दर मिळाला असून जास्तीत जास्त सहा हजार नऊशे पंचवीस रुपये दर मिळालेला आहे. तसेच सर्वसाधारण सहा हजार चारशे रुपये दर मिळालेला आहे.

काटोल बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी सहा हजार चारशे ते जास्तीत जास्त सहा हजार आठशे रुपये दर मिळाला असून इथे सर्वसाधारण सहा हजार सातशे रुपये दर मिळालेला आहे.

संपूर्ण बाजार समिती भाव जाणून घेण्यासाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती मिळेल.+91 85304 77302 हा आमचा व्हाट्सअप नंबर तुमच्या गावातील ग्रुप मध्ये ऍड करा जेणेकरून तुम्हाला बाजारभाव विषयी माहिती लवकरात लवकर मिळेल.

Leave a Comment

error: Content is protected !!