Krushi Yojana : राज्य सरकार शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी अनेक अशा योजना राबवत असते. व शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट या दृष्टिकोनातून शेतीला प्रोत्साहन मिळवण्यासाठी अशा अनेक अशा योजना शेतीसाठी राबवत असते. शेती क्षेत्राकरिता आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उभ्या करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक स्वरूपात मदत होईल या योजनेतून मोठा आधार मिळणार आहे.
कृषी योजना मध्ये फळबाग पासून ते सिंचन पर्यंत तसेच हरितगृह व शेडनेट सारख्या सरक्षित शेती तंत्रज्ञानाच्या योजनांचा या खूप महत्त्वपूर्ण अशा योजना असून या माध्यमातून अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत करण्यात येते.
आशा कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या शेतीसाठी महत्त्वाचे असलेल्या या योजनेबद्दल एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला असून त्याचीच माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.
छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजने मधून मिळेल शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ !
योजनेचे बद्दल सांगायचे झाले तर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून मागील त्याला फळबाग योजना मागेल त्याला शेततळे योजना तसेच शेततळ्याचे अस्तरीकरण ठिबक आणि तुषार सिंचन शेडनेट व हरितगृह आणि आधुनिक पेरणी यंत्र कॉटन श्रेडर देणे. या योजनेला आता छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना असे नाव देण्यात आलेले आहे. याबद्दल सविस्तर शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेला आहे.
सन 2023-24 या आर्थिक वर्षांमध्ये मागील त्याला शेततळे योजनेचा विस्तार करण्यात आलेला असून.त्यानुसार आता मागील त्याला फळबाग योजना मागेल त्याला ठिबक व तुषार सिंचन तसेच शेततळे शेततळ्याचे अस्तरीकरण हरितगृह तसेच शेडनेट पेरणी यंत्र आणि कॉटन श्रेडर देण्याबाबत आता मागेल त्याला शेततळे या योजनेचा विस्तार योजनेला मान्यता देण्यात देण्यात आलेली आहे. या सविस्तर योजनेला छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याच्या 350 व्या वर्षी निमित्त हे नाव देण्यात आलेले आहे.
शेतकऱ्यांना यामध्ये जे काही घटक किंवा 22 आवश्यकता आहे ती त्यांना मागणी केल्यावर ताबडतोब उपलब्ध करून दिले तर शेतकऱ्यांना खूप याचा मोठा फायदा होऊ शकतो त्यामुळे अर्थमंत्र्यांनी सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये जी काही घोषणा केली होती त्यानुसार आता मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार करण्यात येऊन मागेल त्याला फळबाग ठिबक व तुषार सिंचन तसेच स्थळे शेततळ्याचे अस्तरीकरण आधुनिक पेरणी यंत्र आणि कॉटन सेंटर शेडनेट आणि हरितगृह देण्याबाबत शासन परिपत्रकानुसार आता मान्यता देण्यात आलेली आहे.
विस्तार योजना छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना असे नाव देण्याची जी काही बाब होती ती शासन विचार दिन होती व त्यानुसार शासन निर्णयाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना से विस्तार योजनेला नाव देण्यात आलेले आहे यामध्ये लक्षात घेण्याची एक बाब म्हणजे शासन निर्णयाच्या माध्यमातून मिळून असलेल्या योजनेला फक्त छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना असे नाव देण्यात आलेले आहे परंतु यामुळे सदर योजनेचा अंमलबजावण्याची अनुषंगाने जे काही मार्गदर्शक सूचना आहेत त्या प्रचलित शासन निर्णय प्रमाणे लागू असतील यातील हे देखील लक्षात घेणे याची गरज आहे.
1 thought on “Krushi Yojana : छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेतून मिळणार शेतकऱ्यांना अनेक लाभ! वाचा याबद्दल शासन निर्णय”