Thursday

13-03-2025 Vol 19

Hero Electric AE47 : हिरोची इलेक्ट्रिक बाइक, जाणून घ्या किंमत आणि फिचर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hero Electric AE47 : हिरो इलेक्ट्रिक ओई 47. हिरो इलेक्ट्रिक या कंपनीची इलेक्ट्रिक दुचाकी बनवणारी उपप कंपनी 2007 पासून कार्यान्वित आहे.

हिरो कंपनीची नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल येथे जानेवारी महिन्यामध्ये बाजारात येणार आहे. कंपनीच्या या पहिल्याच मोटर सायकलची किंमत आणि फीचर्स जाणून घेऊया. अलीकडच्या जमाना हा इलेक्ट्रिक कार आणि ई बाईकचा ( Electric bike) आहे .ई बाईकमध्ये इतर डिझाईनही पूर्णपणे बदलून गेलेले आहेत जसे की वाहनांची देशातील एक जुनी उत्पादक कंपनी ही हिरो मोटर्स बाईक च्या बाबतीत कशी मागे राहिली कंपनी आपली पहिली इ-मोटरसायकल नवीन वर्षी जानेवारी महिन्यामध्ये लॉन्च करणार आहे. (Hero Electric AE47)

हिरो कंपनीने हि नवीन मोटरसायकल कशी असेल याची झलक 2020 च्या ऑटो एक्सपोज मध्ये दाखवलेली आहे. या नवीन ई मोटरसायकलचे नाव आहे हिरो इलेक्ट्रिक ओई 47. हिरो इलेक्ट्रिक ही कंपनी इलेक्ट्रिक दुचाकी वाहन बनणारे उप कंपनी 2007 पासून कार्यान्वित आई आणि अलीकडे कंपनीचे मोटरसायकल वर संशोधन सुरू होतं हीरोची नवीन ई मोटरसायकल रेट्रो लोक असलेली आहे.

तिचे हेडलाइट्स गोल आकाराचे आहेत.मोटरसायकलला आधुनिक डिजिटल डिस्प्ले देखील दिलेला आहे.आणि बाईकचे सगळे कंट्रोल डिजिटल स्वरूपात असणार आहेत.शिवाय बाईकला सिम तसेच ब्लूटूथ कनेक्शन देण्यात आलेले आहेत. आधुनिक जीपीएस यंत्रणा बाईक मध्ये असणार आहे.या शिवाय यूएसबी चार्जर बाईक मध्ये चालवण्याचे मोड देखील आहे. आणखी एक खास गोष्ट म्हणजे या बाईकमध्ये रिव्हर्स यंत्रणा सुद्धा दिलेली आहे ( Hero Electric AE47 )

तांत्रिकदृष्ट्या या मोटर सायकल मध्ये चार किलो वॅट क्षमतेची इलेक्ट्रिक हब मोटर आहे शून्य ते साठ किलोमीटरचा वेग फक्त ९ सेकंदात ही बाईक काढू शकते असा कंपनीचा दावा आहे. आणि बाईचा कमाल वेग आहे ताशी 85 किलोमीटरचा बाईकला इको आणि पावर असे दोन मोड आहेत बाईकच्या वेगानुसार हे मोड आपोआप निवडले जातील एका चार्ज मध्ये बाईक युको मोड मध्ये असताना 165 किमी पर्यंतचा पल्ला गाठू शकेल,तर पावर मोडमध्ये ती 95 किलोमीटर धावेले. या इलेक्ट्रिक मोटरसायकल ची किंमत 1.50000 ते 1.75000 लाख रुपयांच्या घरात असेल असा अंदाज आहे.( Hero Electric AE47 )

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *