Online Payment Transfer : मित्रांनो सध्या ऑनलाईनच जग आहे. त्यामुळे आता सगळ्याकडे ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी मोबाईलच उपलब्ध झाले आहेत. त्याच्यामुळे आता सगळे पेमेंट ऑनलाईन पद्धतीने होतात . परंतु काही वेळा चुकून पेमेंट दुसऱ्याच्या अकाउंट मध्ये जमा होते. किंवा आपल्या चुकीमुळे ते पेमेंट दुसऱ्या नंबर वर ट्रान्सफर होते . तर आता घाबरू नका ही पद्धत वापरून तुम्ही घेऊ शकता पैसे वापस .
UPI Payment : UPI पेमेंट भारताचा खूप सामान्य झाले आहे . लहान लहान गोष्टीसाठी सुद्धा मनुष्य आता ऑनलाइन पेमेंट करतात. online payment आता लहान शहरापासून ते मोठ्या शहरापर्यंत phone pe, Google pay, Paytm, etc . यासारखे अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहेत. यामुळे पेमेंट करण्यासाठी या ॲपचा वापर केला जात आहे. व आता फक्त मोबाईल नंबर असल्याने उपाय पेमेंट करणे अगदी सोपे आहे, पण जर मोबाईल नंबरचा चुकला तर पैसे दुसऱ्या व्यक्तीच्या अकाउंट मध्ये जातात अशी घटना घडते असं झाल्यानंतर काय करावे . आता घाबरण्याची गरज नाही तुमच्याकडून चुकून झालेले पेमेंट आता परत येऊ शकणार आहे .
Online Payment Return Process : तर मित्रांनो तुम्ही कधी चुकीचा नंबर वर पैसे पाठवले तर सर्वप्रथम काय करावे याची माहिती आपण देणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम तुमच्या बँकेचे कस्टमर केअर विभागाशी संपर्क साधावा यानंतर तुम्ही यूपीआय सर्विस देखील संपर्क करण्याचा प्रयत्न करावा . यामध्ये तुम्हाला कस्टमर केअर मध्ये संपूर्ण माहिती द्यायची आहे पेमेंट कोणते नंबर वर झाला आहे टाईम वेळ रक्कम यासारखी सगळी योग्य माहिती देणे आवश्यक आहे .
तुम्हाला ग्राहक सेवा अधिकाऱ्याला संपूर्ण माहिती द्यावी लागणार आहे ज्यामध्ये तुम्हाला चुकीच्या ट्रांजेक्शन साठी संपूर्ण कारण द्यायचे आहे तुमचा चुकीचा व्यवहार कशामुळे झाला हे देखील तुम्हाला त्यांना सांगावे लागणार आहे तुम्ही दिलेल्या माहितीनुसार समस्या मूल्यांकन केले जाईल तुम्हाला बँक किंवा यूपीआय सर्विस प्रोव्हायडर सांगितलेल्या सर्व बाबींचे पालन करावे लागणार आहे योग्य वेळी तक्रार केल्यास समस्या ही वेळेवर लवकरात लवकर नीट होईल सर्व माहितीनंतर यूपीआय सर्विस प्राइडार किंवा बँकेद्वारे त्याचा तपास केला जाईल ही तुम्ही दिलेली सर्व माहिती बरोबर असल्यास रिव्हर्स पेमेंट द्वारे तुमचे पैसे रिटर्न केले जातात.
Online Payment Transfer : मित्रांनो तुम्ही सर्व माहिती ग्राहक सेवा अधिकाऱ्याला दिल्यानंतर तुमच्या खात्यात कोणतेही चुकीचे व्यवहार आढळल्यास बँक याची खात्री करेल . खातेदारा लाईव्ह पॅसेंजर किंवा बँकेकडून लेखी माहिती दिली जाणार आहे त्यानंतरच तुमचे पैसे तुमच्या खात्यात परत पाठवण्याची प्रोसेस आहे . प्रोसेस मध्ये काही कालावधी लागू शकतो तुम्ही दिलेली माहिती ही योग्य आहे की अयोग्य याची पडताळणी केल्यानंतर तुमची पेमेंट रिटर्न दिले जाते , याची माहिती ग्राहकांना मिळणे आवश्यक आहे ( net banking, online mobile banking, phonepe, Google pay, upi payment, online fund transfer .)