Post Office Scheme: भारतात प्रत्येक जण सुरक्षित गुंतवणूक करण्याच्या शोधात असतात. सुरक्षित गुंतवणूक म्हटल्यानंतर पोस्ट ऑफिस योजनेमध्ये गुंतवणूक करणे सर्वात योग्य पर्याय आहे. म्हणूनच देशातील अनेक लोक पोस्ट ऑफिस योजनेमध्ये गुंतवणूक करत असतात. पोस्ट ऑफिस कडून देशातील नागरिकांसाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बचत योजना राबविण्यात येत आहेत. पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये गुंतवणूक केल्याने सुरक्षेतेची हमी मिळते आणि चांगला परताव देखील मिळतो. जर तुम्ही यात गुंतवणूक करण्याची तयारी करत असाल तर तुम्हाला बरेच गुंतवणुकीचे पर्याय मिळतील. दरम्यान आज पोस्ट ऑफिस कडून चालवल्या जाणाऱ्या अशाच एका योजनेबद्दल आपण जाणून घेणार आहोत.