Gold Price Today : सोने खरीदरांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. यावर्षी सोन्याच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल ही बातमी तुमच्यासाठी खरंच आनंदाची ठरणार आहे. आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झालेली आहे नवीन वर्षी नागरिकांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी समजली जात आहे. 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर खालील प्रमाणे दिलेले आहेत. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा दर ( प्रति दहा ग्रॅम )
- मुंबई- 71,100 रुपये
- पुणे – 71,100 रुपये
- नागपूर – 71,100 रुपये
- कोल्हापूर – 71,100 रुपये
- जळगाव – 71,100 रुपये
- ठाणे – 71,100 रुपये
24 कॅरेट सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)
- मुंबई – 77,560 रुपये
- पुणे – 77,560 रुपये
- नागपूर -77,560 रुपये
- कोल्हापूर -77,560 रुपये
- जळगाव – 77,560 रुपये
- ठाणे – 77,560 रुपये
Disclaimer : वरील सोन्याचे दर अंदाज आहेत यामध्ये GST TCS आणि तर शुल्कांचा समावेश नाही त्यामुळे योग्य दर जाणून घेण्यासाठी आपल्या स्थानिक सराफ दुकानाची संपर्क साधा.