Thursday

13-03-2025 Vol 19

या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विमा पडण्यास सुरुवात झाली आहे यादीमध्ये नाव पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Insurance | 2023 च्या खरीप पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बहुप्रतिक्षित असलेल्या खरीप हंगामाच्या पीक विम्याची रक्कम सोयगाव तालुक्यामधील 22524 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 15 एप्रिल पासून जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यामधील नुकसानीच्या ऑनलाइन तक्रारीची पडताळणी झालेल्या शेतकऱ्यांना या पीक विम्याची रक्कम मिळणार आहे. मी यामधून बरे शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आलेले आहेत. परंतु पिक विमा कंपनीने पहिल्या टप्प्यामध्ये ऑनलाईन तक्रारी केलेल्या 22524 शेतकऱ्यांना यामध्ये समावेश केलेला आहे. Crop Insurance

व पिक विमा कंपनीने एकाच गटामधील दोन पेक्षा अधिक शेतकरी असलेल्या सामाजिक क्षेत्रामधील काही शेतकऱ्यांचे अर्ज सामान्य दिल्याच्या कारणावरून अपात्र ठरविण्यात आलेले आहे. पिक विमा कंपनीकडून सामाजक क्षेत्रात असलेल्या शेतकऱ्यांनी पूर्वसंमती पत्र न दिल्याने महसूल विभागाच्या पीक पेरा अहवालानुसार सोयाबीन क्षेत्राची लागवड नसलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा मधून अपत्र करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीला पत्र देऊनही पदराची ठोस कारणे करण्यात यावी असे पत्र देण्यात आलेले आहे त्यांचे अद्याप उत्तर आलेले नाही.

p त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पोर्टलवर नुकसानीच्या 72 तासांमध्ये तक्रारींना केलेल्या ऑफलाईन शेतकऱ्यांची नावे सुद्धा पिक विमा मध्ये वगळण्यात आलेले आहे ऑफलाइन शेतकऱ्यांनी खरीपाच्या पिक विमा साठी दुसऱ्या टप्प्याने मे महिन्याच्या ओके रेस किंवा जून महिन्याच्या पहिल्या शेतकऱ्यांनी आठवड्या पर्यंत प्रत्यक्ष करा अशी माहिती दिलेली आहे.

त्यामुळेच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांनी हराम झाला आहे शेतीला केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणी सापडलेला आहे त्यामध्ये 100% पीक विम्याचे नुकसान भरपाई मिळणार असल्याची घोषणा जिल्हा प्रशासन केली आहे आता ही मदत शेतकऱ्यांना कधी मिळते याच्याकडे पाहणे गरजेचे आहे.

Krushna

2 thoughts on “या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विमा पडण्यास सुरुवात झाली आहे यादीमध्ये नाव पहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *