Maharashtra Weather Forecast | राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र मध्ये मान्सून आगमन झाले असले तरी भारतीय हवामान खात्याने कोकण आणि मराठवाड्यातील जवळपास सर्व जिल्हे व्यापले आहेत. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी विदर्भामध्ये देखील मोठी धडक घेतली आहे. Maharashtra Weather Forecast
पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज जारी
केंद्र सरकारचा मोठा निर्णय या लोकांना शिधापत्रिकांच्या यादी मधून काढून टाकले
तसेच भारतीय हवामान खात्याने मध्य महाराष्ट्र उत्तर कोकण आणि मराठवाडा मध्ये जोरदार पावसासह विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावणार. नुसता पाऊसच नाही तर मुसळधार पावसाची शक्यता देखील यावेळी वर्तवण्यात आलेली आहे.
तसेच मध्य महाराष्ट्र मध्ये आणि विदर्भामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता यावेळी त्यांनी दिली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेले आहे. यासोबत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होणार आहे.
भारतीय हवामान खाते दिलेल्या माहितीप्रमाणे नुसता पावसात पडणार नसून वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. या काळामध्ये वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 की मी असू शकतो असे हवामान खात्याने म्हटले आहे.
तसेच महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू झालेला आहे. पावसासोबत सोसाट्याचा वाऱ्या मुळे मोठा फटका बसलेला आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान देखील काही ठिकाणी झालेला आहे.