24 carat gold rates : सध्या भारतामध्ये सणासुदीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि या सणसुदीच्या तोंडावरती महागाईचा मोठा भडका उडालेला आहे. अशातच एक सराफ बाजारातून मोठी अपडेट समोर आलेले आहे, ती म्हणजे सोन्याच्या दरामध्ये थोडीशी घसरण पाहायला मिळाली. यामुळे कुठेतरी सणासुदीच्या तोंडावरती आणि नवरात्री उत्सवानिमित्त नागरिकांना दिलासा मिळणार आहे. आपल्याकडे हिंदू संस्कृतीमध्ये सणासुदीनिमित्त सोने खरेदी करणे हे शुभ मानले जाते. यामुळे सराफ बाजारामध्ये सोने खरेदीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी देखील पाहायला मिळाली. 24 carat gold rates
याच पार्श्वभूमी वरती 22 कॅरेट सोने (Gold News) आणि 18 कॅरेट सोन्याची मागणी वाढलेली आहे कारण हे सोने दागिने बनवण्यासाठी वापरले जातात. यामुळे सोन्याची किमती देखील वाढतील अशी शक्यता देखील बाजार तज्ञांनी व्यक्त केलेली आहे तर नवीन दर काय आहेत हे आपण एकदा जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठी हा लेख सविस्तरपणे वाचा.
आज २५ सप्टेंबर रोजी भारतात सोन्याचा दर (Gold rate in India today on September 25)
सर्वश्रेणीमध्ये आज सोन्याचे किमतीत थोडीशी घसरण झालेली आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत (Gold Price) प्रति दहा ग्रॅम 11,444 रुपये झाली आहे, जी 93 रुपयांनी कमी झालेली आहे. तसेच 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्राम दहा हजार 490 रुपये झालेली आहे. तर ती सध्या ८५ रुपयांनी कमी झालेली आहे, तर तर 18 कॅरेट सोन्याची किंमत सध्या ८५८३ रुपये इतकी आहे. तर यामध्ये 70 रुपयांनी घसरण झालेली आहे.
भारतातील प्रती 1g 24 कॅरेट सोन्याचा दर (INR) (24 karat gold rate per 10g in India)
भारतामध्ये सोन्याच्या दरात आज घसरण झालेली आहे तर खाली आम्ही शहरानुसार 22, 24, आणि 18 कॅरेट सोन्याचा दर दिलेला आहे तर प्रमुख शहरानुसार काय दर आहेत हे जाणून घ्या.
चेन्नई येथे 24 कॅरेट 1g सोन्याची किंमत 11466 आहे, तर 22 कॅरेट एक ग्रॅम सोन्याची किंमत दहा हजार पाचशे दहा रुपये इतकी आहे तर 18 कॅरेट सोन्याची किंमत आठ हजार 700 रुपये आहे.
देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथे 24 कॅरेट सोन्याची किंमत 11,444 रुपये प्रति एक ग्राम आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति एक ग्राम दहा हजार 490 आहे. तर 18 कॅरेट सोन्याची किंमत 8,583 इतकी आहे.
देशाची राजधानी दिल्ली येथे 24 कॅरेट एक ग्रॅम सोन्याची किंमत 11,459 इतके आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति एक ग्राम दहा हजार 505 रुपये इतकी आहे. 18 कॅरेट सोन्याची किंमत प्रति एक ग्राम आठ हजार पाचशे 98 रुपये इतकी आहे.
तसेच कोलकत्ता येथे 24 कॅरेट सोन्याची किंमत ₹11,444 रुपये आहे. तर 22 कॅट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम दहा हजार 490 रुपये आहे. आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत ₹8,583 रुपये इतकी आहे.
आज आपण भारतातील चार मोठ्या शहरातील सोन्याचे दर पाहिले आहेत तसेच हे दर अंदाजे आहेत योग्य दर जाणून घेण्यासाठी तुमच्या जवळच्या सराफ दुकानाशी संपर्क साधा.
बातमी स्त्रोत : GoodReturns
हे पण वाचा | Gold Price Today: सोन्याच्या दरात घसरण झाली, 22 कॅरेट सोन्याचा दर काय पहा
 
					