ब्रेकिंग न्यूज : कृषिमंत्री होताच धनंजय मुंडे यांचा मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी आता चांगली न्यूज आहे शेतकऱ्यांना शेतीसाठी बियाणे खरेदी करताना मोठ्या प्रमाणात दुकानदाराकडून फसवणूक केली जात होती. त्यामुळे आता राज्य सरकारने बियाणे खरेदी बाबत कायदा लागू करण्यात आला आहे. राज्याचे नवे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या निर्णय बाबत महत्त्वपूर्ण सूचना दिली. त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांची बियाणे खरेदी करताना मोठ्या प्रमाणात बसून केली जात होती त्यामुळे याबाबत कायदा लागू करण्यात येणार आहे असे त्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
हे पण वाचा:- पी एम किसान योजनेचा हप्ता या तारखेला पडणार
तर शेतकरी मित्रांनो तुमची जर बियाणे खते कीटकनाशके खरेदी करताना फसवणूक झाली तर तक्रारीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यांनी बाबत तक्रार कुठे करायचे आहे व काय निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयाबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
हे पण वाचा:- नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्याला वर्षाला मिळणार 12, हजार रुपये महाराष्ट्र सरकारचा निर्णय ज्वारी
फसवणूक झाल्यास तक्रार कुठे करायची ?
दरवर्षी शेतकऱ्यांना बियाणे खते कीडनाशके खरेदी करताना नेहमीच मोठ्या मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो या अडचणीची कुठल्याही प्रकारची कुणी दखल घेत नाही. अशी वाटते तर आता तसं नाहीये तर शेतकऱ्यांसाठी मोठी न्यूज आहे महाराष्ट्र राज्याचे नवे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत तक्रार करण्यासाठी याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारने आता यासाठी महत्त्वपूर्ण निर्णयाचे पाऊल उचलले आहे. तुम्ही खते बियाणे अथवा कीटकनाशक यासंदर्भात व्हाट्सअप क्रमांकाद्वारे राज्य सरकारला तक्रार करू शकता. राज्य सरकारकडून लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी होईल.
काय म्हणाले कृषिमंत्री धनंजय मुंडे
कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी खते कीटनाशके खरेदी करताना फसवणूक होऊ नयेत याबाबत निर्णय घेतला आहे खालील व्हिडिओ च्या माध्यमातून तुम्ही माहिती पाहू शकता.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा शासकीय योजना शेती विषयक योजना व सरकारी नोकर भरती माहिती तुम्हाला लवकरात लवकर मिळेल जेणेकरून तुमचा फायदा होईल व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वापर करा.