PM KISHAN : पी एम किसान योजनेचा चौदावा हप्ता दहा दिवसानंतर खात्यात पोहोचला नाही तर काय करावे व शेतकऱ्यांची चिंता वाढत चाललेली आहे. तर शेतकरी मित्रांनो पैसे आले नाही तर तुम्ही खाली दिलेल्या संपर्क क्रमांक वर कॉल करून तुमची तक्रार करू शकता
पी एम किसान सन्मान निधीचा 14 हप्ता जाहीर झाल्यानंतर अनेक शेतकरी तक्रार करत आहेत की लाभार्थी यादीत नाव असून ही त्यांच्या खात्यात दोन हजार रुपये आलेले नाहीत व जमा झाले नाहीत अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय करावे हे शेतकऱ्यांना सुचत नाही तर तुम्ही हा दिलेला हेल्पलाइन क्रमांक – 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 या सरकारने जारी केलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकतात
PM KISHAN : 27 जुलै रोजी साडेआठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 14 वा हप्ता पाठवण्यात आला आहे मात्र दरम्यान लाभार्थी यादीत नाव असून सुद्धा दोन हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचली नसल्याची अनेक शेतकऱ्यांची तक्रार आहे सरकारने असे शेतकऱ्यांना पीएमटीसी योजनेचा अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्जाची स्थिती पुन्हा तपासण्याचा सल्ला दिलेला आहे.
PM KISHAN योजना 14 व्या हप्त्याची यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
पीएम किसन योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन व तुमचे नाव तपासू शकता. प्रेम कशाने विनोद जाधव कृती वेबसाईटवर जा त्यानंतर फार्मर कॉर्नर वर क्लिक करा तिथे लाभार्थी शेतकऱ्याचे नाव तपासा प्रथम येथे केवायसी आणि जमिनीची तपशील पूर्णपणे भरलेले आहेत का ते तपासा त्यानंतर तुमच्या आधार कार्ड आणि बँक खाते तपासा तुमचे आधार आणि बँक खात्यात काही चूक आढळल्यास या कारणास्तव तुमच्या खात्यातून दोन हजार रुपये डेबिट केले जातील. जर काही चूक आढळल्या शेतकऱ्याने ती लवकरात लवकर दुरुस्त करावी .