Weather Updete : आता भारतामध्ये जोरदार थंडीची दुलई पसरणार, पश्चिम भारतात पश्चिमे चक्रवात जोरदार सक्रिय झाल्याने उत्तर ते मध्यभागात थंडी पडण्यात सुरुवात झाली असून, तेथील किमान तापमान पाच ते दहा अंशांवर आले आहे. मात्र महाराष्ट्रात अद्याप थंडी नाही राज्यात 18 डिसेंबर पासून जोरदार थंडीला सुरुवात होईल असा अंदाज पुण्यातील वेधशाळेने दिलां आहे.
शुक्रवारी उत्तर भारतातील बहुतेक भागांमध्ये किमान तापमान पाच ते दहा अंशसेल्सिअस इतके खाली आलें आहे. पंजाब, हरियाणा, चंदिगड, दिल्ली, गुजरात, राज्यस्थान आणि उत्तर प्रदेशात कडाक्याची थंडी व दाट प्रकारचे धुके आहेत 16 डिसेंबर पासून पश्चिम हिमालईन क्षेत्रावर पश्चिमी चक्रवाढं तयार होत आहे. त्यामुळे राज्यात शित लहरी येण्यास 18 तारीख उजडणार आहे.
तर महाराष्ट्र राज्यातील काही तापमान कशा प्रकारचे असू शकते ते आपण पाहूया तर राज्यात गुरुवारचे तापमान हे खालील प्रमाणे आहे.
राज्यांतील गुरुवार चे तापमान…
मुंबई 22.8, रत्नागिरी २१.५, पुणे १४.0, अहमदनगर 14.3, जळगाव 15, कोल्हापूर 17.5, महाबळेश्वर १३.५, मालेगाव 16. 0, नाशिक 14.2, सांगली 17.1, सातारा 15.3, सोलापूर 17.8, छत्रपती संभाजीनगर 14.6, परभणी 15.5, नांदेड 16.6, बीड 52.2, अकोला 17.2, अमरावती 15.3, बुलढाणा 15, ब्रह्मपुरी 15.1, चंद्रपूर 13.6, गोंदिया 13.2, नागपूर 14.4, वाशिम 14.6, वर्धा 16, यवतमाळ 16.5.