Weather Update Today : राज्यसह देशभरामध्ये गुलाबी थंडी ला जाऊ लागलेली असली तरी, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मधेच अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दिवाळीत राज्यस ह देशभरात वरूनराजाचे हजेरी पाहायला मिळत आहे. राज्यामध्ये मुंबई ठाणे पालघर जिल्ह्यातील काही भागात पाऊस हजेरी पाहायला मिळत आहे आज महाराष्ट्रात कोकण पट्टी सहकारी ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी पहिला मिळणार आहेत.
पंजाब डक यांचा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला
अशातच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डक यांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार 14 15 नोव्हेंबर रोजी राज्यामध्ये हवामान कोरडे राहणार आहे. लवकर राज्यामध्ये आता थंडीला सुरुवात होणार आहे. 25 नोव्हेंबर पर्यंत राज्यामध्ये थंडीची लाट असणार आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे राज्याचे शेतकरी गव्हाची किंवा हरभऱ्याची पेरणी केली असेल तर त्या शेतकऱ्यांनी पिकाला पाणी द्यायला काही अडचण नाही.
राज्यामध्ये आता अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता नाही. शेतकऱ्यांकडे पाणी आहे त्या शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन करून त्यांच्या पिकाला पाणी देणे सुरू करावे. असे ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डक यांनी यावेळी सांगितले.
भारतीय हवामान खात्याचा अंदाज
भारतीय हवामान विभागाने मंगळवारी 14 नोव्हेंबर रोजी तामिळनाडू, पदुचेरी, कराईकल, केरळ आंध्र प्रदेश, वादळ विजांचा कडकडाटस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टी भागात तसेच मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
हवामानात बदल कसा होतो ?
हवामानामध्ये बदल समयानुसार विघ्न प्रकारे होतो आणि हे काही कारणामुळे होते तिथे काही आम्ही तुम्हाला मुख्य कारण हवामान विभिन्न परिवारासह त्याचे बदल कसे होते ते तुमच्यासाठी सांगणार आहोत.
मोसमी परिस्थिती: चांगली मौसम किंवा “शीतोष्ण” म्हणजे उत्तम मोसमाची स्थिती तिथे हवामान आसपास थंड आणि स्थिर असू शकते
बर्फबारी: बर्फबारी, हिमापात आणि त्याच्या संबंधित मोसमी प्रक्रिया कारण हवा थंड होऊ शकते.
मोसमी सायकल : बर्फबारी, पाऊस आणि कृष्णा अंक इत्यादी मौसमी परिस्थितीच्या बदलातील सायकली हवामानात बदल करू शकतात
वायुमंडळ: वयमंडळी सिस्टम जसे की हवामान चक्री आणि दक्षिणेश्वर वही मंडळ हवामान कसे बदलणार आहे हे ठरवून येत असतात.
( अशाच नवीन माहितीसाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला हवामान अंदाज विषयी माहिती लवकरात लवकर मिळेल.)