weather forecast : यंदा महाराष्ट्रसह भारतामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाले आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे राज्य शासनाने 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून दुष्काळग्रस्त भागांमध्ये सवलती लागू केले आहेत. ऑक्टोबर महिन्यामध्ये जास्तीचा उन पडल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला ऑक्टोबर हिट नागरिक हैरण परेशान झाले होते.
आता राज्यामध्ये थंडीची चाहूल लागली आहे राज्यात कमाल आणि किमान तापमान घट झाले आहे त्यामुळे वातावरणातील गारटा वाढला आहे.मात्र अजूनही राज्यात थंडीची तीव्रता वाढलेली नाही सकाळ सकाळी थंडी पडते पण दुपारी उन्हाची चटके देखील बसत आहेत.
परंतु येत्या काही दिवसांमध्ये राज्यात थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे दिवाळी झाल्यानंतर राज्यात कडेकाची थंडी पडणार आहे असा अंदाज आहे पण भारतीय हवामान खात्याचे नुकत्याच काही दिवसांपर्यंत हवामान अंदाज यावर नोव्हेंबर महिन्यात कमाल आणि किमान तापमान एक ते दोन अंश सेल्सिअस अधिक राहणार असल्याचे सांगितले आहे.
याचा अर्थ म्हणजे नोव्हेंबर महिन्यात यावर्षी दरवर्षी जशी थंडी असते तशी थंडी राहणार नाही असा अंदाज आहे अशातच राज्यातील हवामान विभागाने अंदाज दिलेला आहे. एक ग्रामोस्टिक चेंज पहिला मिळत आहे तो म्हणजे महाराष्ट्र आता अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेले आहे. हवामान खात्याने राज्यातील जवळपास सहा जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे.
येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रात वादळीवारासह पावस हजेरी लावणार आहे असेIMD कडून जरी करण्यात आले आहेत. तसेच आपण ठाऊकच आहे की यावर्षी मान्सून काळात खूपच कमी पाऊस पडला आहे यंदा मान्सून काळा सरसरीच्या तुलनेत ८८ टक्के एवढा पावसाची हजेरी जाईल लागली आहे म्हणजे यंदा राज्यात बारा टक्के कमी पाऊस कमी झाला आहे
त्यामुळे राज्यात खरीप हंगामातील सोयाबीन कापूस मका यासारख्या सर्वच पिकांचे उत्पन्नामध्ये घट झालेली आहे यामुळे शेतकरी बांधव मोठ्या अडचणीत आले आहेत कमी पावसामुळे रब्बी हंगाम देखील प्रभावित होण्याची शक्यता आहे यामुळे आता शेतकरी हंगामातून अपेक्षित असे उत्पादन मिळवण्यासाठी पावसाची गरज भासू लागलेली आहे.
म्हणून शेती पिकासाठी नेहमीच घातक ठरणारा अवकाळी पाऊस आता राज्याची शेतकऱ्यांच्या माध्यमातून आतुरतेने वाट पाहिली जात आहे. कसा का असेना परंतु पाऊस पडला पाहिजे असा शेतकऱ्यांना वाटत आहे हवामान खात्याने पुढील दोन ते तीन दिवसात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे . त्यामुळे रब्बी हंगामाच्या पिकांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरणार आहे. असा आशावाद व्यक्त होत आहे.
कोणत्या भागामध्ये बरसणार पाऊस ?
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दक्षिण कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तसेच मध्य महाराष्ट्रातील सांगली सातारा आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांमध्ये आगामी दोन ते तीन दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
IMD म्हणले की दक्षिण भारतात हवेची चक्रकार स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे पूर्वेकडील वाऱ्यांचा वेग वाढला आहे त्याचाच परिणाम म्हणून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे म्हणून राज्यांमध्ये हवामान आद्रता वाढण्याची शक्यता आहे.
दिसते का नाही की राज्यामध्ये आगामी दोन ते तीन दिवसात पावसाचे पोषक परिस्थिती राहणार आहे यासोबत मध्य महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात देखील ढगाळ हवामानाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
विशेष बाब अशी की, मुंबई पुण्यातील काही ठिकाणी पावसाचा हलक्या सरी पडतील असा अंदाज आहे. यामुळे आता हवामान विभागाचा अंदाज खरा ठरतो का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.