weather forecast : राज्याच्या काही भागांमध्ये परतीच्या पावसाने विश्रांती घेतल्यानंतर कोकण व गोवा वगळता काही भागात हवामान कोरडे राहिले आहे.पुढील दोन दिवसात कोकण व गोव्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
अकोला जिल्ह्यामध्ये बुधवारी दरम्यान सर्वाधिक 37.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झालेली असून महाबळेश्वर मध्ये 17.7सेल्सिअस किमान तापमानाची नोंद केली गेली.
त्यामुळे ऑक्टोबर महिन्यामध्ये उन्हाचे चटके बसत आहे. 30.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झालेली असून, 30 अंश खाली असलेले कमाल तापमान आता 35 अंशाच्या पुढे गेलेले आहेत. अकोला जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 37.2 अंश सेल्सिअस कमल तापमानाची नोंद केली आहे.
तापमानामध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने ऊनाच्या चटकेने नागरिक गमावून झालेले आहेत. परंतु किमान तापमानामध्ये राज्यात काही गेलेले आठवड्यामध्ये मात्र किंचित घट झालेली आहे.
गेला तीन-चार दिवसापासून वातावरणामध्ये मोठा बदल झालेला आहे, दिवशी उन तर रात्री थंडी जाणवत आहे. कमाल तापमान फारशी वाढ झालेली नाही मात्र तरी गुरवारी दिवसा कड्क ऊन असल्याने नागरिक दिवसभर उकाड्याने हैराण झाले आहे.