Weather Forecast : देशासह राज्यात वातावरणामध्ये सातत्याने बदल होत आहे. कोकण, दक्षिण महाराष्ट्र व मराठवाडा वादळी वारे मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. धुळे नंदुरबार छत्रपती संभाजी नगर व नाशिक जिल्ह्यात पाऊस असं गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे.
हवामान खात्याचे वरिष्ठ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतामध्ये 26 नोव्हेंबर रोजी पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे तुम्ही दाबाच्या शेत्र निर्माण झालेले आहे. त्याचा परिणाम वायू आणि पश्चिम भारतावर दिसून येणार आहे.
याच थंड वाऱ्याचे आणि दक्षिणेकडून योगदान आणि येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा उत्तर महाराष्ट्र मध्य प्रदेशचा दक्षिण भाग राजस्थानचा दक्षिण भाग आणि गोराच्या पूर्व भागात संयोग होऊन गारपीट होण्याची शक्यता आहे. रविवारी उत्तर महाराष्ट्र मधील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक सह छत्रपती संभाजी नगर मध्ये गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
दरम्यान निवृत्ती अरबी समुद्रावर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झालेल्या असून या चक्रीय स्थिती पासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत वाऱ्यांची ध्रुवनी रेषा तयार झालेली आहे.
त्यामुळे राज्यभरामध्ये ढगळ वातावरण निर्माण झालेले आहे. हवेत बाष्पाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. शुक्रवारी कोकण दक्षिण महाराष्ट्र मध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालेले आहे. तर त्या हवेमुळे सकाळी गारवारे वाहत आहेत दुपारी ढग कमी होऊन तापमान वाढ झालेली होती. सकाळी पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले होते. दरम्यान शुक्रवारी विदर्भातील तापमान किमान लक्षणीय घट झाली होती. गोंदिया 15 अंश सेल्सिअस इतके किमान तापमानाची नोंद झालेली आहे.
या ठिकाणी होणार गारपीट
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार रविवारी नंदुरबार धुळे जळगाव नाशिक व छत्रपती संभाजीनगर येथे गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे.