Vidarbha Weather Forecast : विदर्भातील या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा; नवीन हवामान खात्याचा अंदाज पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vidarbha Weather Forecast | राज्यात पावसाचा कहर कायम असून विदर्भात पावसाने पुन्हा जोर धरलेला आहे. आणि अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशातच हवामान खात्याने(IMD) पुन्हा एकदा हाय अलर्ट (High alert) जारी करत मोठा इशारा जारी केलेला आहे. नागपूर सह चंद्रपूर, वाशिम, अकोला, जिल्ह्यांमध्ये रात्रीपासून पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने गुरुवारी 10 जुलै रोजी विदर्भात जोरदार पावसाचा इशारा दिला असून काही भागात अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यासाठी तर आज High alert दिला गेला आहे. Vidarbha Weather Forecast

दुसरीकडे कोकणात पावसाचा जोर कायम असून रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा हवामान खात्यांच सांगणं आहे. घाटमाथा भागांमध्ये विशेषता महाबळेश्वर, आंबोली, लोणावळा परिसरात जोरदार सरी कोसळू शकतात. कोकण आणि घाट परिसरामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये पावसाचा जोर अधिक वाढणार आहे आणि सकल भागात पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

दरम्यान, गुरुवारनंतर राज्यामध्ये पावसाचा जोर वसरण्याची शक्यता हवामान खात्याने (Meteorological Department) वर्तवली आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात फक्त हलक्या सरी पडतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. मात्र विदर्भात काही जिल्ह्यात अजून सतर्कता बाळगण्याची गरज असल्याचं हवामान खात्याचा म्हणणं आहे.

अलिबाग मध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद

पावसाचा जोर एका बाजूला असताना अलिबाग सारख्या भागात मात्र उष्णतेचा मोठा फटका बसत आहे. बुधवारी अलिबाग मध्ये 32.1 अनसोसिस खत कमाल तापमान नोंदवण्यात आलं, जे राज्यात सर्वाधिक ठरला आहे. इतर भागांमध्ये भागांमध्ये कमल तापमान 25 ते 30 अंश दरम्यान राहील.

हवामान विभागाचा अंदाजावर प्रश्नचिन्ह?

हवामान विभागाने काय जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला असला तरी मुंबईसारख्या भागात बुधवारी अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही. यामुळे पुन्हा हवामान खात्याच्या अंदाजावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे. 2020 ते 2024 या चार वर्षात मुंबईतील फक्त 46% अंदाज अचूक ठरल्याचा समोर आला आहे. आणि उर्वरित 41 टक्के अंदाज उठले असून अनेकदा पावसाचा इशारान दिल्यामुळे नागरिकांनी प्रशासन दोघांनाही अडचणीला सामोरे जावे लागला आहे.

सावध राहा, आवश्यक खबरदारी घ्या

सध्या विदर्भ आणि कोकणामध्ये जोरदार पावसाचा फटका बसत आहे यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर न पडण्याचं सल्ला दिलेला आहे. शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली जाऊ शकते. प्रशासनाकडून SDFR आणि NDRF च्या टीम सज्ज ठेवण्यात आलेले आहेत.

तसेच पुढील हवामान अंदाज साठी digitalpor.in पोर्टलला फॉलो करत चला जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर हवामान अंदाज भेटत राहील आणि आम्हाला सोशल मीडियावर देखील फॉलो करा.

Leave a Comment