Vande Bharat News : प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आता महाराष्ट्रामध्ये आणखी चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरु होणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यामुळे आणखी प्रवास सुखकर होणार आहे पण त्याचा मार्ग कसा असणार आहे आणि ही वंदे भारत एक्सप्रेस कुठे आणि कशा सुरू होणार आहेत याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. Vande Bharat News
आपला पुणे शहर आता देशाच्या हाय स्पीड रेल्वे नकाशावरती उजळणार आहे, कारण केंद्र सरकारने पुणेकरांसाठी एक मोठी भेट दिलेली आहे. थेट आता चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे. या गाड्यांमुळे पुण्याच्या रेल्वे कनेक्टिव्हिटी ला जबरदस्त चालना मिळणार असून शेवगाव, वडोदरा, सिकंदर बाद आणि बेलगावी यासारख्या महत्त्वाच्या शहरांशी थेट आणि जलद प्रवास शक्य होणार आहे.
खरंतर जे नागरिक संत गजानन महाराजांच्या शहरामध्ये दर्शन घेण्यासाठी जातात त्यांच्यासाठी ही ट्रेन म्हणजे एक वरदानच ठरणार आहे. याचा मार्ग दौंड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या ठिकाणी ही गाडी थांबेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तीर्थयात्रा करणाऱ्या आणि शेवगावला जाणाऱ्या कुटुंबांना आता थेट आरामदायक प्रवास मिळणार आहे.
गुजरात आणि महाराष्ट्र यांच्यातील व्यावसायिक संबंध आणखी घट्ट होणार आहे. लोणावळा, पनवेल, वापी, सुरत या शहरात ही ट्रेन धावणार आहे. यामुळे नऊ तासांचा प्रवास किंवा सहा ते सात तासात पूर्ण होणार आहे. व्यापारी वर्ग, स्टुडंट्स आणि कुटुंबांसाठी ही सोय फारच महत्त्वाची ठरणार आहे.
दौंड सोलापूर आणि गुलबर्गा या महत्त्वाच्या स्थानकांवर ही गाडी थांबणार आहे आणि महाराष्ट्र आणि तेलंगाना मधील आर्थिक सांस्कृतिक दुवा मजबूत करणार आहे. बिझनेस क्लास, आयटी प्रोफेशनल आणि स्टार्टअप फाउंडर साठी ही ट्रेन फार उपयोगी ठरणार आहे, कारण वेळ वाचणार आणि आरामदाय प्रवास होणार.
उत्तर कर्नाटक मधल्या औद्योगिक पट्ट्याशी पुण्याची थेट कनेक्टिव्हिटी देणारी ही गाडी सातारा, सांगली आणि मिरज मार्गे धावेल. या गाडीमुळे प्रादेशिक उद्योग गुंतवणूक, रोजगारच्या संधी वाढणार आहेत.
फक्त एवढंच नाही तर हरवले पुणे नागपूर स्लीपर वंदे भारत ही विचार करत आहे. या गाडीमुळे रात्रीचा प्रवासात आराम, वेळेची बचत आणि व्यावसायिक भेटीसाठी सोपी योजना तयार होणार आहे.
या चार नवीन वंदे भारी ट्रेन फक्त प्रवासाचा साधन नाही, तर पुण्याचा विकास साची नवीन गती ठरणार आहेत. व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण, पर्यटन आणि धार्मिक स्थळ प्रत्येक क्षेत्राला आता नव संजीवनी मिळणार आहे. प्रकारच्या माध्यमातून ही घोषणा करण्यात आल्यानंतर जे रेल्वेने प्रवास करतात त्यांच्या त्यामध्ये एक उत्साहाची लाट उसळी आहे. आपलं पुणे आता खरे अर्थाने देशाशी जोडला आहे, असा सूर सोशल मीडिया वरती उमट आहे.
अशाच बातम्या, सरकारचे निर्णयाने तुमच्या रोजच्या नवीन जीवनावर परिणाम करणाऱ्या गोष्टी वाचत रहा, आणि आमच्या या digitalpor.in पोर्टलशी जोडले जा.
हे पण वाचा | गुड न्यूज ! या जिल्ह्यातून धावणार वंदे भारत एक्सप्रेस, कसा असणार रूट जाणून घ्या माहिती