Vande Bharat Express | भारत देशामध्ये सर्वाधिक लोक हे रेल्वेनेच प्रवास करत असतात. अशाच प्रकारे भारत सरकारने या रेल्वेच्या काही भागांमध्ये बदल करण्याचा हा निर्णय घेतलेला आहे. गेल्या वर्षापासून रेल्वे स्थानकांचे हे आधुनिकरण केलेले आहे. तर यामध्ये महाराष्ट्र राज्यात कोणते भेटणार वंदे भारत एक्सप्रेस हे आपण पाहूया.
आता भारत देशामध्ये सर्वात जास्त वेगाने रेल्वे मंत्रालयामध्ये बदल सुरू आहेत. त्याचप्रमाणे भारतातील रेल्वेचे हे आधुनिकीकरण सुद्धा सुरू आहेत. भारत देशामध्ये वंदे भारत एक्सप्रेस ही कात टाकत सेमीहायस्पीडने आणलेली आहे. आपल्या भारत देशामध्ये 15 नोव्हेंबर 2019 या साली वंदे भारत एक्सप्रेस ही पहिली वंदे भारत म्हणून सुरू झाली होती.
यामुळे आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली ते वाराणसी या दरम्यान, सुरू झालेल्या रेल्वेला यांनी हिरव्या कलरचा झेंडा दाखवून सुरुवात केली होती. याच्या पाठोपाठच महाराष्ट्र राज्यामध्ये सप्टेंबर महिन्यात म्हणजेच, 2022 या सली भारतातील पहिली वंदे भारत ट्रेन ही सुरू झालेली होती. काही जणांना ही ट्रेन कुठून ते कुठपर्यंत जाते हे माहित नाही. तर ती ट्रेन मुंबई ते गांधीनगर या दरम्यान चालते. अशा प्रकारच्या रेल्वेला सर्वाधिक लोकांनी पसंती उतरवली आहे. कारण, यामध्ये वेगवान प्रवास आणि आरामदायी सुविधा आहेत.
महाराष्ट्र राज्यात कोणत्या नवीन मार्गावर धावणार रेल्वे ?
यामध्ये सरकारने वंदे भारत एक्सप्रेस चा हा विस्तार केलेला नाही. तर नवीन मार्गावर ही रेल्वे उतरणार आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये असे सात महामार्ग आहेत. की, त्यावर धावणारी रेल्वे ही वंदे भारत एक्सप्रेस म्हणून ओळखली जाते. यामध्ये मुंबई शेगाव, मुंबई अहमदाबाद, पुणे बेळगाव, पुणे शेगाव, पुणे सिकंदराबाद, पुणे बडोदा, आणि मुंबई कोल्हापूर या मार्गांचा यामध्ये समावेश आहे.
याचप्रमाणे, चालू वर्षात घरामध्ये येणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ही सर्व मार्गांवर धावणार आहे. तर भारत देशामध्ये वंदे भारत एक्सप्रेस ने रोज 24 हजार प्रवासी प्रवास करत असतात. आणि अशाच या रेल्वेचा सरासरी वेग हा 120 या किलोमीटर प्रतितास आहे.
महाराष्ट्रातील हे सात महामार्ग रेल्वे
यामध्ये तुम्हाला माहीत होईल की महाराष्ट्रात सात महामार्गावर वंदे भारत रेल्वे सुरू आहेत. यामध्ये मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, नागपूर ते बिलासपूर, मुंबई ते मडगाव, नागपूर ते इंदूर, मुंबई ते जालना, पुणे ते अजणे, या प्रकारच्या महामार्गावर रेल्वे धाव घेत आहे.