Use Gram Panchayat Funds | मित्रांनो तुम्हाला देखील जाणून घ्यायचे आहे तुमच्या ग्रामपंचायत मध्ये किती निधी आला आहे. व तुमच्या गावातील सरपंचांनी हा कुठे कुठे खर्च केला आहे. का तुमचा ग्रामपंचायत सरपंचांनी हा निधी खर्च केला नाही तुम्हाला फक्त एका क्लिकवर समजून जाणार आहे. Use Gram Panchayat Funds
इथे क्लिक करून पहा तुमच्या गावातील ग्रामपंचायत मध्ये किती आला आहे निधी
सध्या महाराष्ट्र मध्ये अनेक असे भ्रष्टाचारी नेते आहेत. अनेक ठिकाणी भ्रष्टाचार हा होत आहे. परंतु आपल्याला माहित आहे का कुठे काम करायला पैसे दिले आहेत किती छोटे-मोठ केले आहे व त्यासाठी पैसे उचलले आहेत. हे देखील एका क्लिकवरती तुम्हाला जाणून घेता येणार आहे.
परंतु भ्रष्टाचारी हा निधी वापरत नाहीत. बरेचदा हा निधी आलेला कामासाठी पूर्ण केलेले दिसून आलेले नाही. आपल्याला बरेच जागेवर पैसा खाल्लेला हात दिसतो. परंतु या गोष्टीची माहिती कुठे करावी व निधी कसा आला आहे हे देखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
तुमच्या खात्यावरती दोन हजार रुपये जमा झाले आहेत का पहा इथे क्लिक करून
एका क्लिकवर पहा ग्रामपंचायत साठी आलेला निधी
- ग्रामपंचायत मध्ये आलेला निधीची माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला प्ले स्टोर मध्ये जाऊन egramswaraj नावाचे ॲप डाऊनलोड करावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला ॲप ओपन केल्यानंतर प्लॅनिंग हा पर्याय निवडावा लागेल.
- त्या ठिकाणी ॲप ओपन केल्यानंतर तुमचे जिल्हा तालुका आणि गाव निवडावा लागेल.
- त्यानंतर तुमच्या ग्रामपंचायत मध्ये निहाय खर्च अहवाल पर्याय दिसल्यानंतर त्यावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी वार्षिक आर्थिक खर्च माहिती मिळेल.
2 thoughts on “तुमच्या गावातील ग्रामपंचायत मध्ये किती निधी आलाय; व सरपंचांनी किती खर्च केलाय, जाणून घ्या फक्त एका क्लिक वरती”