UIDAI update news : आधार कार्ड हे एक महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे .भारत सरकारने आधार कार्ड हे भारतीय असल्याचे विशिष्ट ओळखपत्र यासाठी तयार केले आहे. त्याशिवाय आधार कार्ड आता तुमच्या बँक अकाउंट ची व इतर वेगवेगळ्या डॉक्युमेंट ची जोडले गेले आहे .त्यामुळे आधार कार्ड हे एक महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट बनले आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आधार कार्ड संबंधी महत्त्वाची सूचना देणार आहोत.
भारत सरकारने आधार कार्ड हे भारतीयांसाठी अनिवार्य केले आहे जेणेकरून या काठोळे तुमची ओळख स्पष्ट करू शकता. व भारतीय शेती स्पष्ट होते.
जर तुमच्याकडेही दहा वर्षे जुने आधार कार्ड असेल तर ती लवकरात लवकर अपडेट करून घेण्याची गरज तुम्हाला आहे. जर तुम्ही आधार कार्ड अपडेट केली नाही तर तुम्हाला ठीक ठिकाणी याची अडचण येणार आहे.
व तुम्हाला नंतर येणारी अडचणी सामोरे जावे लागेल त्यामुळे तुम्ही तुमच्या आधार कार्ड लवकर लवकर अपडेट करून घ्यायची गरज आहे. यासाठी सरकारने एक योजना सुरू केली आहे तुम्ही तुमची आधार कार्ड आता मोफत अपडेट करू शकता, जर तुम्ही संधी गमावली तर तुम्हाला अडचण येऊ शकते.
या तारखेपर्यंत करता येणार तुम्हाला आधार अपडेट :
सरकारने आधार अपडेट करण्यासाठी तारीख देखील निश्चित केली आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर 15 डिसेंबर 2023 च्या आधी तुमच्या आधार कार्ड अपडेट करून घ्या.
यूटीआय ने आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ग्राहकांना 15 मार्चपासून 14 डिसेंबर पर्यंत मोफत सुविधा दिली आहे त्यामुळे ज्या आधार कार्ड धारकांनी आपले आधार कार्ड अजून अपडेट केले नाही त्यांनी लवकरात लवकर जवळच्या आधार केंद्रामध्ये जाऊन आपले आधार कार्ड अपडेट करून घेण्याची गरज आहे.