Tur Rate | तुर उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मागच्या काही दिवसापूर्वी तुमच्या दरामध्ये घसरण दिसून आली होती. पुन्हा एकदा तुरीच्या दारात तुफान वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तर हा दर कुठे मिळाला आपण ते जाणून घेणार आहोत.
मित्रांनो यंदा सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने सर्वच पिकांमध्ये घट झाली आहे. त्यामुळे तुरीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. परंतु कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच दिसून येत आहे. हिनराशा कितपत शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे हे पाण्यासारखं राहणार आहे. परंतु तुरीने शेतकऱ्यांना दिलासा दिलेला पहिला मिळत आहे.
काल झालेल्या लिलावामध्ये परभणी जिल्ह्यामधील गंगाखेड बाजार समितीमध्ये तुरीला कमीत कमी बारा हजार जास्तीत जास्त 12500 इतका दर मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बारा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे. तसेच अकोला बाजार समितीमध्ये तुरीला क्विंटल मागे शंभर रुपयांनी वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळे तूरदराचे हिंदोळे सुरूच आहे. यामुळे चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये तुरीची हार्वेस्टिंग सुरू आहे. त्यातच गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे तुरीची हार्वेस्टिंग सुरू असताना शेतकऱ्यांना मोठी काळजी लागून राहिली आहे.
मागच्या आठवड्यामध्ये तुरीचे दर किंचित घसरल्याने पूर्वी किती मध्ये संभ्रम निर्माण होत होता. परंतु आज पुन्हा सुधारणा झाली आहे आधीच मिचोंग चक्रवादळीचा फटका आणि जनवरी महिन्याच्या सुरुवातीला वातावरण यामुळे राज्यातून पिकाला मोठा फटका बसला होत. ज्या शेतकऱ्यांना या हवामानाचा फटका बसला होता त्यांना आता तुरीला चांगला दर मिळत असल्याने तर उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळत आहे.