Gold Price Today : भारतीय सोन्याच्या बाजारात सोन्याचे दारामध्ये नेहमी चढ-उतार होत असतात त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होताना दिसून येते .
Gold Rate Update : भारतीय बाजारामध्ये नेहमीच सोन्याच्या दारात चढ उतार सुरू असतो या नेहमीच्या चढ उतारामुळे सोने ग्राहकांमध्ये एक प्रकारचा संभ्रम दिसून येत आहे. सध्या सोनं त्यांच्या पातळीपेक्षा खूपच कमी स्वस्त विकले जात आहेत ही ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे व ग्राहकांना सोने खरेदी करण्याची संधी आहे या संधीचा फायदा करून ग्राहकांनी सोने खरेदी करावे कारण सोन्याचे भाव घसरले आहे .
येणाऱ्या काळामध्ये सोन्याचे भाव वाढणार असल्याचे सराफ तज्ञांनी व्यक्त केले आहे यामुळे ग्राहकांना येणाऱ्या काळात मागायला समोर जावे लागणार आहे त्यामुळे ग्राहकांना ही चांगली संधी आहे या 24 तासांमध्ये सोने बाजारात मोठे चढ-उतार दिसून आले आहे भारतात 24 कॅरेट सोन्याची किंमत 59 हजार 170 रुपये इतकी आहे तरी 22 कॅरेट सोन्याची किंमत ही 54200 इतकी नोंदवली आहे.
चला तर पाहू काही मोठ्या शहरांमध्ये सोन्याचे दर
सर्वप्रथम देशाची राजधानी असलेले दिल्ली शहरामध्ये 24 कॅरेट सोन्याचे तर 60,150 रुपये आहे तर याच प्रमाणे 22 कॅरेट सोन्याचे दर 55 हजार 150 रुपये इतके आहे .
सोन्याचे बाजारासाठी प्रसिद्ध असलेले कोलकत्ता शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचे भाव 60 हजार रुपये इतकी आहे यासह 22 कॅरेट सोन्याचे दर 55 हजार रुपये इतके आहे
महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेली मुंबई शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचे भाव 60 हजार रुपये असून 22 कॅरेट सोन्याची भाव 55000 प्रति दहा ग्रॅम तमिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचे भाव 58 हजार 70 रुपये इतके आहे तर 22 कॅरेट सोन्याची रुपये आहे याच प्रमाणे ओडिसाची राजधानी भुवनेश्वर मध्ये 24 कॅरेट सोन्याची भाव 60000 रुपये बाविस्कर सोन्याचे भाव 55 हजार रुपये आहे.