मुंबईसह राज्यात मोठे चक्रीवादळ धडकणार; हवामान खात्याचा मोठा इशारा; वाचा सविस्तर माहिती
Maharashtra Weather News : मे महिना तापमानाचा असतो, असं आपण नेहमी म्हणत आलोय. पण यंदाचा मे काहीसा वेगळाच नजारा पाहायला मिळत आहे. उन्हाळ्याच्या तोंडावरच वादळं, ढगांचा गडगडाट, वीजा आणि पावसाच्या सरी यामुळे राज्यातील हवामानामध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘शक्ती’ या चक्रीवादळामुळे देशातील हवामान ढवळून निघालं असून त्याचा अप्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्रावरही … Read more