त्या फसव्या जाहिराती, कर्जमाफी मिळणार नाही, बँकेचे कर्ज भरावेच लागणार —RBI
काही माध्यमातून कर्जमाफी करून देण्याची जाहिरात प्रसिद्ध केली जात आहे. कायदेशीर फी भरून घेऊन कर्जमाफी प्रक्रिया करून देऊ असे दावे या जाहिरातून केले जातात. पण अशा जाहिराती पूर्णपणे फसवे असून, बँकेतील कर्ज कोणत्याही स्थितीत भरावे लागणार आहे, असा इशारा रिझर्व बँक ऑफ इंडियाने (RBI) दिला आहे. कर्जदारांनी अशा जाहिरातींनी भिलू नये असे RBI ने म्हटले … Read more