Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा एकदा वातावरणात बदल; राज्यात थंडी वाढणार परंतु या भागात पावसाची शक्यता
Weather Update | महाराष्ट्राच्या हवामानाबाबत एक मोठी अपडेट समोर आलेले आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यातील हवामान बदलाबाबत एक मोठी अपडेट दिलेली आहे. मी दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात पुन्हा एकदा बदल झाल्यास बंगालच्या खाडीमध्ये ढगांची हालचाल वाढली आहे. त्यामुळे पुढच्या तासात हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमी वरती काही भागात हलक्या पावसाची … Read more