ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दिवशी राज्यात पावसाचा इशारा, शेतकऱ्यांची चिंता वाढली
Weather Alert | राज्यामध्ये पावसाने थैमान घातलं होतं, यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले, कुठे कोणाच्या घरात पाणी शिरले, कुठे शेतातील पिकच राहिले नाही तर कुठे लोकांना खायला देखील उरले नाहीत. परंतु गेल्या दोन दिवसापासून पावसाने थोडीशी विश्रांती घेतली होती लोकांना वाटला होत हवामान स्थिर होईल. पण एक ऑक्टोबरच्या सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळालं आणि … Read more