Vande Bharat News : महाराष्ट्राला आणखी चार वंदे भारत मिळणार, असा असणार मार्ग जाणून घ्या सविस्तर माहिती
Vande Bharat News : प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आता महाराष्ट्रामध्ये आणखी चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरु होणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यामुळे आणखी प्रवास सुखकर होणार आहे पण त्याचा मार्ग कसा असणार आहे आणि ही वंदे भारत एक्सप्रेस कुठे आणि कशा सुरू होणार आहेत याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून … Read more