तुरीच्या दरात वाढ होणार का नाही? सध्या किती मिळतोय दर? वाचा सविस्तर
Tur Market Price: तुर उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही देखील तुरीचे उत्पन्न घेतले असेल आणि तुरीचे दर वाढतील या आशेने दूर आणखीन विकली नसेल तर तुमच्यासाठी हा लेख खूप महत्त्वाचा आहे. मागील आठवड्यात तुरीला सरासरी 7200 ते 7400 प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे. शेतकरी अजून तुरीचे दर वाढीचे प्रतीक्षा करत आहेत. मागील काही … Read more