Success story : शेतकऱ्याचा नादच खुळा! फक्त आठ एकरातून कमवला 50 लाखांचा नफा
Success story : शेती म्हटलं की पहिल डोळ्यासमोर येते ते काबाडकष्ट करणाऱ्या, रानात राबणाऱ्या शेतकऱ्याच चित्र. आणि शेती म्हटलं की जगाचा पोशिंदा म्हणून ओळख असणाऱ्या बळीराजाची. परंतु या शेतकऱ्यांना सध्या शेती करणे हे अवघड झालेल आहे. बाजारात योग्य भाव मिळत नाही. आणि भाव मिळाला तर निसर्ग साथ देत नाही. कधी दुष्काळ, कधी नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी … Read more