State Bank of India News

स्टेट बँकेच्या नावाने फेक मेसेज वायरल; तुमची देखील बँकेत खाते असल्यास ही बातमी नक्की जाणून घ्या

State Bank of India News | भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया ही आहे. या बँकेच्या माध्यमातून लाखो लोक डिजिटल प्रणालीचा उपयोग करतात. परंतु याच डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून लाखो लोकांची फसवणूक केली जाते. तुमचे देखील स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये अकाउंट असल्यास ही बातमी नक्की वाचा. State Bank of India News बाजारामध्ये मोठी […]