दहावी बारावीच्या परीक्षेबाबत महत्त्वाची बातमी! कॉफी आढळल्यास परीक्षा केंद्र कायमचे बंद होणार..

SSC-HSC Exam

SSC-HSC Exam: महाराष्ट्र शिक्षण महामंडळाने दहावी बारावीच्या परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बोर्डाने परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक आणि केंद्र संचालकांची अदलाबदली करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे परीक्षा अधिक पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने होण्याची अपेक्षा होती. महाराष्ट्र सरकारने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाने फेब्रुवारी 2025 मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा बाबत कडक नियम लागू केले … Read more