मागेल त्याला कृषी पंप योजनेतील वेंडरची निवड कशी करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती
Saur Krushi Pump Yojana: केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती कार्यासाठी मदत मिळावी या उद्देशाने ह्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. सरकारने राबवलेल्या योजनेचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा देखील होतो. अशाच योजनेपैकी एक योजना म्हणजे मागील त्याला कृषी सौर पंप योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीला पाणी … Read more