महाराष्ट्रातील या बँकेवरती आरबीआयची मोठी कारवाई! नागरिकांच्या पैशांचं काय होणार?
RBI News | खातेधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. प्रसार माध्यमांमध्ये मिळालेल्या माहितीनुसार आरबीआयने महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील समर्थ सहकारी बँकेवर मोठी कारवाई केलेली आहे. रिझर्व बँकेने थेट सहा महिन्यांसाठी बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध लादले आहेत. म्हणजे आता नवीन कर्ज देता येणार ना नवीन ठेवी घेता येणार, आणि सगळ्यात मोठे म्हणजे खातेदारांना त्यांच्या खात्यातून पैसे काढता … Read more