रेशन कार्डची नवीन यादी जाहीर! या शिधापत्रिकाधारकांनाच मिळणार मोफत रेशन, तुमच्या गावानुसार शिधापत्रिका यादी पहा
Ration Card New Updates: नमस्कार मित्रांनो, दर महिन्याला हजारो लोक रेशन कार्ड बनवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करतात. अर्ज केल्यानंतर, निवडलेल्या लोकांची यादी सरकारकडून ऑनलाइन प्रसिद्ध केली जाते. ही यादी सरकार दर महिन्याला प्रसिद्ध करते. नुकतीच, आम्हाला जुलै महिन्यासाठी यादी जाहीर करण्याबाबत अधिसूचना प्राप्त झाली आहे, ज्याचा तपशील खालील लेखात दिला आहे. मोफत राशीसाठी पात्र नागरिकांची यादी … Read more