रेशन कार्ड मधून या नागरिकांचे नाव कायमचं होणार कमी..! काय आहे कारण? पहा सविस्तर..
Ration Card News: रेशन कार्ड अंतर्गत मोफत अन्न वितरित केले जात आहे. दरम्यान या योजनेअंतर्गत अनेक गैरप्रकार घडत आहेत. त्यामुळे सरकारने धान्य वितरणाची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने व्हावी व लाभार्थ्यांना मोफत रेशन धान्याचा लाभ मिळावा यासाठी रेशन कार्ड मधील प्रत्येक लाभार्थ्यांची केवायसी करणे आवश्यक आहे. रेशन कार्ड धारकांना ही केवायसी पूर्ण करण्यासाठी अन्नपुरवठा विभागाने 28 फेब्रुवारी … Read more