रेशन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करायचे आहे; जाणून घ्या सविस्तर माहिती
Ration Card New Updates: भारतातील राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी आधार कार्ड हे अतिशय आवश्यक आहे. नागरिक म्हणून आपल्या नागरिकत्वाचा तो सर्वात मोठा पुरावा आहे. आधार कार्ड दाखवल्याशिवाय लोकांना रेशन कार्ड वर मिळणारे धान्य, योजना व सुविधा मिळत नाहीत. कारण बनावट रेशन कार्ड तयार करून त्याद्वारे शिधा किंवा सुविधा घेण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामुळे सरकारने … Read more