पश्चिम रेल्वेत मोठी भरती; 10वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी, पगार मिळणार 63000 रुपये, जाणून घ्या सर्व काही

Railway Recruitment 2024

Railway Recruitment 2024 : तुम्ही देखील एखाद्या चांगल्या नोकरीच्या शोधात असाल आणि तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी हवी असेल तर अशीच एक माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. रेल्वेत नोकरी करू इच्छित उमेदवारांसाठी एक महत्वाची आनंदाची बातमी समोर आलेली आहे. सध्या पश्चिम रेल्वेत भरती सुरू आहे पश्चिम रेल्वे स्कॉट आणि गाईड कोटा या पदासाठी भरती केली … Read more